Keli Khunt Stand | केळी खुंट स्टॅंड

650.00 

Item will be shipped in 1-2 business days
  Ask a Question
Compare
Store
0 out of 5
SKU: N/A Category:

पूजेच्या वेळी केळीचे खुंट बांधायला खूपच त्रास होतो ना ?आणि  वेळही जातो. शिवाय नीट, घट्ट  उभाही राहत नाही. यावर उपाय म्हणून आम्ही केळी खुंट स्टॅंड बनवले आहेत. वापरण्यासाठी त्या बरोबर दिलेली पट्टी नळीत घालून चौरंगाखाली ठेवायची, व खुंट नळीत उभा करायचा. झाले काम अर्ध्या  मिनिटात !!! नळीमध्ये  स्प्रिंग असल्यामुळे जाड / बारीक खुंट घट्ट बसतो . दोन रंगात –  ग्रीन आणि वूडन ब्राऊन – मिळतात.

Description

**बाप्पा अणि गौरांईंच्या सजावटी साठी सुद्धा Sai Multi-Products च्या केळी खुंट स्टँडस खूप छान उपयोग होतो.** प्रत्येक प्रसंगाला

देण्यासाठी अत्यंत उपयोगी गिफ्ट.!!   देशभरात व देशाबाहेर ही पाठवणे शक्य. आमचे हे प्रॉडक्ट DESIGN REGISTER  झाले आहे.

आता पर्यंत 7000 सेट्स विकले आहेत. Reeturn gifts च्या bulk orders पूर्ण केल्या आहेत.

Additional information

Weight 1 kg
Color

Brown, Green

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

No more offers for this product!

Shipping Policy

By courier after receiving the full payment. Please share the product opening video.

Refund Policy

No refund policy

Cancellation / Return / Exchange Policy

Exchange not possible. Only defective pieces  if any found during the opening video will be exchanged at no extra cost.

General Inquiries

There are no inquiries yet.